Tuesday, 23 July 2019

आई


आई म्हणजे नुसत एक नातं नसतं 
आई म्हणजे गजबजलेल गाव असतं!

ती असली कि चार भिंतींच घर होतं 
ती नसली कि घरपण नाहीस होतं!

आई शिवाय आनंद कधीही पुरा होत नाही 
आई इतक दुःख कोणालाच समजत नाही!

माया उतू जाणं, हे आई कडून शिकावं 
आई म्हणजे काय, हे आई होऊनच बघावं!

It's not that complicated!

If you doubt when all seems great,   Know what you see, can be manipulated! Truth is always stranger than fiction,  Because your gut can sen...